Nirankari-song- lyrics

Nirankari-song- lyrics-आणि बरच काही

Breaking

Tuesday, August 9, 2022

अशी भेटली गुरुमाई फळा आली हो पुण्याई - lyrics मराठी

 

अशी भेटली गुरुमाई




अशी भेटली गुरुमाई   फळा आली हो पुण्याई  - lyrics मराठी
अशी भेटली गुरुमाई  





अशी भेटली गुरुमाई

फळा आली हो पुण्याई

तारी येले माझी या जीवा


तेवविला ज्ञान दिवा

भटकत होतो मी असा दारोदारी

अवगुन अज्ञानाच्या घोर अंधारी

दिला ज्ञानाचा प्रकाश नवा


भवभय अरिष्ट दुःख दूर ते पळाले

अभय गुरुची ऐसे मजला मिळाले 

भवरोगावर मिळाली दवा


एकनाथा गुरु केवळ ज्ञानाचा राजा

महाप्रकाश आहे गुरुदेव माझा

त्या प्रकाशाचा मी काजवा





No comments:

Post a Comment